Lamangaon-Takli leopard scare: लामणगाव-टाकळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप

Repeated leopard sightings near Lamangaon-Takli, villagers allege forest department inaction; लामणगाव-टाकळी राजेराय परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, तातडीने बंदोबस्ताची मागणी
Leopard Terror: Two Leopards Spotted Roaming Near Lamangaon Hill in Khultabad

Leopard Terror: Two Leopards Spotted Roaming Near Lamangaon Hill in Khultabad

Sakal

Updated on: 

टाकळी राजेराय : खुलताबाद तालुक्यातील लामणगाव गावाजवळील डोंगरात दोन बिबटे दिसल्यामुळे ग्रामस्थात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता.०३) सायंकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान गावाला खेटुन असलेल्या डोंगरात दोन बिबटे बिनधास्त फिरत असल्याचे रस्त्यावरुन जाणार्या येणार्या वाहनधारकांना व शेतात काम करणार्या शेतकर्यांना निदर्शनास आले. ते ढरकाळी फोडत डोंगर रांगेत फिरत असल्यामुळे अनेक जणांनी थांबुन ते आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. यातील एक बिबट्या टाकळी शावाराकडे वळला तर दुसरा लामणगावाच्या दिशेने खाली उतरल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Leopard Kills Cow in Bhendala Gangapur Farmers Seek Cage Patrols and Safety Measures Amid Rising Leopard Movement
Gangapur Khultabad Farmers Face Theft Threat Prashant Bamb Orders Police To Strengthen Night Patrols
leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com