

Ladki Bahin Yojana
sakal
फुलंब्री : तालुक्यातील लोहगड नांद्रा परिसरात वाघोळा येथील तरुण ज्ञानेश्वर गायकवाड यांनी लाडक्या बहिणींसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला. बहिणींना बँकिंग व्यवहार, शासकीय योजना आणि डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी त्यांनी मोफत ई-केवायसी कॅम्पचे आयोजन केले.