

A 25-year-old youth from Lasurgaon died after his motorcycle was hit by an unidentified vehicle near Pol Ranjangaon on the Nagpur-Mumbai route in Gangapur taluka.
Sakal
या घटनेची शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फो धनंजय गोंडे हे करत आहे.गंगापूर : लासूरगाव येथून वाळूजऔद्योगिक वसाहतीकडे दुचाकीने जात असलेल्या २५ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि.१३ रात्री दहा वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील नागपूर मुबंई मार्गांवर पोळ रांजणगाव जवळ घडली.विशाल प्रभाकर सपकाळ (वय २५, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.