Latur Shocker
esakal
कुटुंबियांनी प्रेमसंबंधांना विरोध केल्याने तरुण-तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. लातूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. नितीन दराडे आणि राणी दराडे अशी मृतांची नावे आहेत. दोघेही बीड जिल्ह्यातील दरडवाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. शेतशिवारातील एका खोलीत दोघांचा मृतदेह आढळून आला आहे.