Latur District Bank लातूर जिल्हा बँकेत धीरज देशमुखांचा विजय, सहकार पॅनेलने राखली सत्ता; विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Latur District Bank Result लातूर जिल्हा बँकेच्या १५ जागांची मतजमोजणी आज पार पडली. यातील १२ जागांचे निकाल हाती आले असून धीरज देशमुख यांच्या सहकार पॅनेलनं दणदणित विजय मिळवत सत्ता कायम राखली.
Latur District Bank Result

Latur District Bank Result

Esakal

Updated on: 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली आहे. मतमोजणीत १५ पैकी सहकार पॅनलचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. तर परिवर्तन पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे जिल्हा बँकेवरील सहकार पॅनलचे वर्चस्व कायम राहिले आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला.

Loading content, please wait...

Related Stories