Gold Scam: सोन्याचे दागिने उजळून देतो म्हणत डॉक्टर दांपत्याला फसवणूक; लातुरात तब्बल ८ तोळ्यांचे दागिने लंपास
Latur News: सोन्याचे दागिने उजळून देतो म्हणून येथील खोरी गल्लीतील डॉक्टर दांपत्याला दोन तरुणांनी फसवत चार लाख ८० हजार रुपयांचे आठ तोळ्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
लातूर : सोन्याचे दागिने उजळून देतो म्हणून येथील खोरी गल्लीतील डॉक्टर दांपत्याला दोन तरुणांनी फसवत चार लाख ८० हजार रुपयांचे आठ तोळ्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.