Online Bill Payment : ऑनलाइन वीजबिल भरण्यात बीडचे पाऊल पुढे; लातूर पहिल्या स्थानी,साडेचार लाख ग्राहकांंकडून १४५ कोटींचा भरणा

Electricity Bill : लातूर परिमंडलातील वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरण्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात चार लाख ६९ हजार ८९४ ग्राहकांनी १४५ कोटी १९ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहेत.
Online Bill Payment
Online Bill Payment sakal
Updated on

बीड : वीजबिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचावे म्हणून ‘महावितरण’च्या ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याच्या हाकेला लातूर परिमंडलातील वीज ग्राहकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com