लातूरः शेतकऱयांना सरसकट कर्जमाफीसाठी शासकीय विश्रामगृहा समोर रास्ता रोको

उदयकुमार जोशी
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

अहमदपूर (जि. लातूर): महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन व कर्जदार शेतक-यांच्या वतीने  आज (सोमवार) लातूर-नांदेड रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहा समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  

या रास्ता रोको आंदोलनात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, सुकाणू समीतीचे नेते रघुनाथदादा पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्यध्यक्ष कालीदास आपेट, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद हेंगणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, महेश वस्त्रउद्योगचे उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, राजकुमार सोमवंशी यांच्यासह, तालुक्यातील चेअरमन व शेतक-यांची उपस्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

Web Title: latur news farmer stop the road to the government house for debt waiver