Latur Professor Murder : अनैतिक संबंधातून कोल्हापूरच्या प्राध्यापकाची हत्या; लातूरमधून अपहरण करुन बीडमधील खडी क्रशरवर नेले अन्... चौघांना अटक

Latur Crime News :अनैतिक संबंधाच्या संशयातून ३४ वर्षीय प्राध्यापक माधव संगमे यांचे अपहरण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कनेरी चौक परिसरातील घरासमोरून संगमे यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन बीड जिल्ह्यातील बर्दापूर येथील खडी क्रशरवर नेण्यात आले.
Latur Professor Murder : अनैतिक संबंधातून कोल्हापूरच्या प्राध्यापकाची हत्या; लातूरमधून अपहरण करुन बीडमधील खडी क्रशरवर नेले अन्... चौघांना अटक
Updated on: 

अनैतिक संबंधाच्या संशयातून ३४ वर्षीय प्राध्यापकाचे अपहरण करून त्यांची मारहाण करत हत्या केल्याची घटना लातूरमध्ये समोर आली आहे. माधव संगमे (वय ३४, रा. लातूर) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. ते कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com