

Latur ZP Election Controversy Goes Viral
Esakal
महानगरपालिकेची रणधुमाळी संपल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीतही तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्यांना दुसऱ्या पक्षांची वाट धरल्याचं दिसून आलंय. दरम्यान, आता लातूरमध्ये एका तरुणाने त्याच्या वडिलांना तिकीट नाकारल्यानं थेट राष्ट्रवादीच्या आमदाराच्या कार्यालयाबाहेर किळसावणं कृत्य केलंय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.