
Leopard Cub
sakal
शिरूर कासार : शहरातील जिजामाता चौकाजवळ पैठण-पंढरपूर पालखी मार्गाच्या रस्त्यालगत गुरुवारी (ता. दोन) पहाटे सहाच्या सुमारास बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. मादी जातीचा हा बछडा पाच ते सहा महिन्यांचा असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.