Forest Department: शिरूर कासार तालुक्यातील नांदेवाली शिवारात दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard Tracking: शिरूर कासार तालुक्यातील नांदेवाली शिवारात दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर झाला आहे. वन विभागाने पाहणी केली असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Forest Department
Forest Departmentsakal
Updated on

शिरूर कासार : तालुक्यातील नांदेवाली शिवारात दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com