

Jalna News
sakal
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील पिठोरी सिरसगाव व वडिकाळ्या, सुखापुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. ११) सायंकाळी वन विभागाच्या पथकाने परिसराची पाहणी केली.