

Lost & Found: Police Promptness Restores ₹3 Lakh Worth Gold Necklace to Female Passenger
Sakal
माहूर : बसमधून हरवलेले अंदाजे तीन लाख रुपयाचे दोन तोळे सोन्याचे गंठण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे अवघ्या काही वेळात शोधून काढण्यात आले. ही घटना माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे शनिवारी (ता.30) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे.