

Cabinet Reshuffle Likely in Maharashtra
Sakal
वसमत : राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेतल्यानंतर ते मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे त्यामुळे मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सदनिका गैरवहारात न्यायालयाने शिक्षा काय म्हटल्यामुळे कोकाटे यांचे पद धोक्यात आले आहे. त्यामुळे त्यांची खाती देखील काढून घेण्यात आली आहेत.