

Atul Save’s elder brother Ajit Save and nephew Amey Save were injured in an assault
esakal
Atul Save Brother Assault: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात शेतीची हद्द आणि रस्त्याच्या वापरावरून झालेल्या वादातून महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतणे यांना एका गटाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नायगाव खंडेवाडी येथे ही घटना घडली.