Groundwater levels have declined in 3,321 monitored wells across Maharashtra, raising concerns over water shortages in 352 talukas.
esakal
राज्यातील बहुतांश भागांत भूजलपातळी वेगाने खालावत असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. जूनच्या तुलनेत सप्टेंबरअखेर अनेक ठिकाणी विहिरींच्या पाणीपातळीत दहा फुटांपर्यंत घट झाली आहे. राज्यातील ३७३७ विहिरींच्या निरीक्षणात ३३२१ ठिकाणी भूजलपातळी खालावल्याचे आढळले आहे. राज्यातील ३५८ पैकी ३५२ तालुक्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.