Maratha Kranti Morcha : परतुरमध्ये कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

परतूर (जालना) - परतूर येथे दि.09 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील आष्टी, वाटूर, सतोना या ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आला.

परतूर (जालना) - परतूर येथे दि.09 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील आष्टी, वाटूर, सतोना या ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या देण्याच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती याला परतूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला अत्यावश्यक सेवा सोडल्या तर बाजार पेठ पूर्ण बंद ठेवण्यात आली. शहरातील शाळा, महाविद्यालय, बँका, पेट्रोल पंप देखील बंद ठेवण्यात आले. परतूर बस आगारातील बस सेवा पूर्ण पणे बंद ठेवण्यात आली होती. मुक्कामी बस कालच आगारात आणण्यात आल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

संबंधित बातम्या :
Maratha Kranti Morcha मराठवाड्यात कडकडीत बंद 
Maratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा
Maratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात
Maratha Kranti Morcha जुन्नरला सकाळपासूनच कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha: नांदेड जिल्ह्यात शांततेत बंद; पोलिस अधीक्षक रस्त्यावर
Maratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'
Maratha Kranti Morcha : नागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा
Maratha Kranti Morcha : भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद
Maratha Kranti Morcha परभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर
Maratha Kranti Morcha अमरावतीत कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha : हिंगोलीत मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद
Maratha Kranti Morcha: जालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम
Maratha Kranti Morcha पिरंगुटमध्ये मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha: औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली
Maratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम

Web Title: #maharashtraband maratha kranti morcha bandh in partur jalna