Ladki Bahin Yojana: ई-केवायसी करावी कशी? वडील वारले, पतीही नाही हयात; लाडक्या बहिणींच्या समोर समस्यांचा डोंगर

Women Empowerment: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

sakal

Updated on

माजलगाव : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com