

Illegal Stockpile of Public Distribution Grain Busted; Four Accused Booked in Dhawda
esakal
-कैलास दांडगे
पारध : शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील काळा बाजारात विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला गहू, तांदूळ,मका, सोयाबीन या 252:16 किंटल धान्य साठ्यावर गुरुवारी (ता. 2) रात्री उशिरा जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांच्या पथकाने छापा टाकला ही घटना धावडा (ता. भोकरदन ). येथे घडली. असून,पारध पोलिसांनी शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी. चार संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.