Ambad Encroachment: अंबडमध्ये महामार्गालगतच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा; जेसीबीच्या साहाय्याने मोठी कारवाई, रस्ते झाले मोकळे!

Highway clearance campaign in Jalna: महामार्गालगत फळविक्रेते, टपरीधारकांच्या शेडसह बॅनर-होर्डिंग्जवर कारवाई; जेसीबी, ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडीला दिला दिलासा
Ambad Civic Body Removes Illegal Roadside Encroachments to Ease Traffic Congestion

Ambad Civic Body Removes Illegal Roadside Encroachments to Ease Traffic Congestion

esakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील महामार्गावर अनेक फळविक्रेते, टपरीधारक छोटे मोठे व्यावसायिक यांनी आपल्या दुकानासमोर पत्र्याचे शेड उभा करून महामार्गालगत अतिक्रमण सुरू केले होते.यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला,पादचारी,दिव्यांग याचबरोबर वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत करावी लागत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com