Gas Pipeline Leak: छत्रपती संभाजीनगर तालुक्यात थरारक घटना; गॅस लाईन फुटल्याने आग, मोठा अनर्थ टळला..

courtroom incident Ashok Kharat illness during hearingछ लाडगावजवळ गॅस पाईपलाईन फुटल्याने वीस फूट उंच ज्वाळा; अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात, जीवितहानी टळली
Dramatic Incident as Gas Pipeline Leak Sparks Blaze, Disaster Avoided

Dramatic Incident as Gas Pipeline Leak Sparks Blaze, Disaster Avoided

esakal

Updated on

-दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथे जालना महामार्गालगत गुरुवार ता. २३ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास गॅस पाईपलाईन फुटल्याने मोठी आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तात्काळ उपाययोजना केल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com