Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

आठ दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही सदर गुन्ह्यातील इसमास पाचोड पोलिसांनी ताब्यात घेतले नाही.
savata rajkar

savata rajkar

sakal

Updated on

पाचोड - आठ दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही सदर गुन्ह्यातील इसमास पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी ताब्यात न घेतल्याने फिर्यादी महिलेच्या पतीने आपणांस पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने आपण विषारी औषध प्राशन करीत असल्याची चित्रफित बनवून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता. १६) सायंकाळी पाचोड खूर्द (ता. पैठण) येथे घडली असून संबंधीताची प्रकृती गंभीर असल्याने त्याचेवर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात (घाटी रुग्णालयात) उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com