Bank Fraud : छत्रपती मल्टीस्टेटच्या दाराला ठेवीदाराने गळफास घेवून संपवले जीवन

Chatrapati Multistate : छत्रपती मल्टीस्टेटने मुदत ठेव परत न दिल्याने त्रस्त खातेदार सुरेश जाधव यांनी संस्थेच्या दरवाज्यालाच गळफास घेवून जीवन संपवले.
Bank Fraud
Bank Fraud sakal
Updated on

गेवराई : शहरातील छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवीची रक्कम परत न मिळाल्यामुळे ठेवीदाराने मल्टीस्टेटच्या दरालाच गळफास घेऊन आत्महत्या केली घटना घडली. या घटनेमुळे सहकार क्षेत्रासह ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com