Success Story : गोंधळी समाजातील मुलगी बनली डॉक्टर; आई-वडिलांच्या कष्टाचे चीज, मंजूषा कदम हिच्यावर कौतुकाचा वर्षाव

Medical Success : धाराशिव येथील गोंधळी समाजातील मंजूषा कदम हिने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. मराठवाड्यातील गोंधळी समाजातील पहिली एमबीबीएस डॉक्टर म्हणून तिचा सन्मान होत आहे.
Success Story
Success Storysakal
Updated on

धाराशिव : जिद्द आणि अपार मेहनतीच्या जोरावर येथील गोंधळी समाजातील मंजूषा कदम ही विद्यार्थिनी डाॅक्टर बनली आहे. घराची आर्थिक स्थिती सामान्य असतानाही डॉक्टर बनलेल्या मंजूषा हिने आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले आहेत. मंजूषा ही मराठवाड्यातील गोंधळी समाजातील मुलींमधील पहिलीच एमबीबीएस डाॅक्टर असल्याचा तिच्या पालकांचा दावा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com