औरंगाबादचे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे मंगळवारी (ता. 18) दुपारी निधन झाले. 13 मे 1991 ते 28 मे 1992 या काळात औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर होते.

औरंगाबाद : माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे मंगळवारी (ता. 18) दुपारी निधन झाले. 13 मे 1991 ते 28 मे 1992 या काळात औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर होते.

त्यांचा पक्षाच्या विविध कार्यक्रमांना सक्रीय सहभाग असायचा. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

Web Title: manmohan singh deputy mayor of aurangabad passed away