.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Manoj Jarange Announces Mumbai Protest Plan Urges Marathas to Leave Antarwali Sarati and March Towards Mumbai
esakal
-उमेश वाघमारे
जालना : ‘‘अंतरवाली सराटी सोडा आणि मुंबई गाठा. सहा सप्टेंबरपर्यंत मुंबईतील पाहुणे शोधा. ज्यांच्या घरी राहता येईल, त्यांच्या घरी जाऊन राहा. सात सप्टेंबरपासून हळूहळू मुंबईकडे निघा. किमान पाच लाख मराठे मुंबईत आले पाहिजेत. गणपतीचे दर्शन घेत मुंबईत या,’’ असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे यांनी सोमवारी (ता.३१) अंतरवली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना केले.