Maratha Reservation: मनोज जरांगेंचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू; वैद्यकीय तपासणीस नकार, डॉक्टरांचे पथक परतले

Maratha Reservation Protest Jarange Refuses Medical Checkup: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चौथ्या दिवशीही कायम, वैद्यकीय तपासणीस नकार देत प्रकृतीबाबतची चिंता वाढली.
Manoj Jarange Refuses Medical Checkup As Hunger Strike Enters Fourth Day Doctors Team Returns From Antarwali Sarati

Manoj Jarange Refuses Medical Checkup As Hunger Strike Enters Fourth Day Doctors Team Returns From Antarwali Sarati

esakal

Updated on

अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मंगळवारी (ता. १) चौथ्या दिवशीही सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी सकाळी वैद्यकीय पथक अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. मात्र, जरांगे यांनी सध्या वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com