

Manoj Jarange Mumbai March Jyoti Mete Urges Him to End Fast After Maharashtra Government Accepts 12 Demands
esakal
बीड: मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या रणधुमाळीत आता एक अत्यंत वेगळा आणि संवेदनशील राजकीय सूर उमटला आहे. मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करत मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती विनायकराव मेटे यांनी अत्यंत रोखठोक, पण त्याच वेळी जरांगेंच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करणारा सल्ला दिला आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या १५ पैकी तब्बल १२ मागण्या पूर्णपणे मान्य केल्या आहेत.