Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Manoj Jarange on Maratha Reservation and 29 August Protest: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, वैधता आणि नियुक्त्यांच्या मागण्यांसाठी 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा दिला.
Jarange Warns Government Over Maratha Reservation Demand

Jarange Warns Government Over Maratha Reservation Demand

esakal

Updated on

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला 28 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत 58 लाख नोंदी सापडूनही संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात नसल्याचे त्यांनी म्हटले. “मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही,” असे सांगत 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी कोणतीही सुट्टी घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com