Manoj Jarange Patilesakal
मराठवाडा
Manoj Jarange Patil: आरक्षण द्या, मी राजकीय भाषा बोलण बंद करेन; उपोषणाच्या पहिल्याच दिवशी काय म्हणाले जरांगे पाटील?
Latest Jalna News: तुम्ही आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या निवडणूक मध्ये आमच्या नावाने ओरडु नका
Antarwali Sarati: मला व समाजाला राजकारणात जायच नाही आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहे मी राजकीय भाषा बोलणार नाही आरक्षण द्या , आरक्षण देण्याची हि सरकार ,उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शेवटची संधी आहे असे मनोज जरांगे यांनी मंगळवार ता.17 रोजी अंतरवाली सराटी येथे सांगीतले.
या ठिकाणी ता.16 च्या मध्यरात्री पासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा मंगळवार ता.17 रोजी पहिला दिवस आहे.