

Manoj Jarange health update
esakal
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून नुकतेच घरी परतलेले मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (१४ ऑगस्ट २०२६) रात्री अचानक प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांकडून त्यांची तपासणी आणि प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.