Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Manoj Jarange Patil Reschedules Mumbai March: बुधवारी सकाळी जरांगे पाटलांवर डॉक्टरांनी तातडीने उपचार केले, त्यांना आयसीयूमध्ये उपाचाराची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र जरांगे पाटलांनी सलाईन घेण्यासही नकार दिला होता.
manoj jarange patil

manoj jarange patil

esakal

Updated on

Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल मंगळवारी (दि. १५) अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच केली आहे. त्यांच्या दौऱ्यात बीड आणि पाटोदा येथे मराठा बांधवांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. मात्र १८ दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे पाटलांची प्रकृती पाटोद्यात खराब झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com