

Manoj Jarange On Dhananjay Munde
ESakal
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर आरोप केले आहे. जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे. यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. मात्र आता धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पुन्हा माध्यमांसमोर आले. यात त्यांनी थेट पुरावे दाखवले आहेत. त्यांनी काही ऑडिओ क्लिप दाखवल्या आहेत. यामुळे आता पुन्हा धनंजय मुंडे अडचणीत आले आहे.