Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा
Maratha Reservation: मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे, या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याआधी २४ ऑगस्ट रोजी मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा होणार आहे.
बीड : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांची अंतिम इशारा बैठक रविवारी (ता. २४) तालुक्यातील मांजरसुंबा येथे होणार आहे.