औरंगाबाद जिल्ह्यात एसटीवर दगडफेक, एसटी जाळण्याचा प्रयत्न

देवदत्त कोठारे
मंगळवार, 31 जुलै 2018

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील (जि. औरंगाबाद) बाजारसावंगी येथुन निघालेल्या औरंगाबाद - दरेगांव या बसला मराठा आंदोलकांनी लक्ष्य करीत इंदापुर फाट्यावर अडवुन दगडफेक केली आणि बस जाळण्याचा प्रयत्न केला.

सदरील घटना मंगळवारी ( ता.31) सकाळी 10 च्या दरम्यान  घडली. वेळीच प्रवाशांनी प्रसंगाचे भान ठेवीत आग विझवली. औरंगाबाद- दरेगांव बस (एमएच.20 8436) ही बाजारसावंगी येथुन दरेगांवकडे जात होती. यावेळी प्रवाशांची भर रस्त्यावर गर्दी झाली होती.

Web Title: maratha kranti morcha stone pelting on st at aurangabad