Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

अंतरवली सराटीत मराठा आरक्षणासह प्रलंबित प्रश्नांवर निर्णायक चर्चा; मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी फुलंब्रीतून हजारो कार्यकर्त्यांची तयारी
Manoj Jarange Patil Meeting

Manoj Jarange Patil Meeting

sakal
Updated on

फुलंब्री : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज पाटील जरांगे पाटील यांनी मराठा सेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे होणार असून, फुलंब्री तालुक्यातील सर्व गावांतील मराठा सेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com