Manoj Jarange Patil and Abdul Sattar
sakal
- दिलीप दखणे
वडिगोद्री जि. जालना - मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये, सरकार तुमच्या मागणीसाठी सकारात्मक विचार करत आहे. म्हणून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची शनिवार ता. 22 रोजी भेट घेऊन चर्चा केली.