आंगणवाडी सेविकांचा आत्मदहनाचा ईशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

सरकारच्या मेस्माला विरोध

नांदेड -  बालकांना पोषण आहारासह गर्भवती मातांची तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना जुलमी ‘मेस्मा’ लावत त्यांचा सेवकाळ ६५ वरून ६० करण्यात आला आहे. शासन सेवेत समाविष्ट नसताना मेस्मा लावलाच कसा ? असा संतप्त सवाल या सेविकांनी केला आहे.

तसेच शसनाच्या या निर्णयामुळे सेवासमाप्तीला सामोरे जाणाऱ्या ९० सेविकांनी सोमवारी (ता.१९) संघटनेच्या आयोजी बैठकीत निवेदनाद्वारे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना आत्मदहनाचा ईशारा देखील दिला आहे.

Web Title: marathi news marathwada nanden aanganwadi sevika pankaja munde