मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

अंबाजोगाई - बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाडा साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन  रविवारी (ता. २४) आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत झाले. 

अंबाजोगाई - बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाडा साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन  रविवारी (ता. २४) आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत झाले. 

पाहुण्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन झाले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार रजनी पाटील, संमेलन अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी मंत्री सुरेश धस, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हा परिष अध्यक्ष सविता गोल्हार, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठालेपाटील, माजी आमदार उषा दराडे, सचिव दादा गोरे, सभापती शोभा दरेकर, नगराध्यक्ष रचना मोदी, उपाध्यक्ष किरण सागर, कोषाध्यक्ष भास्कर बडे, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव सुवर्णा खरात, जिल्हा परीषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भारत सोनवणे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी (लातुर) शशिकांत हिंगोणेकर, व्यंकटेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
   

Web Title: Marathi News Marathwada Sahitya Sammelan Inauguration