Marathwada: ५० रुपये पगार मिळवणाऱ्या मुख्याध्यापकाने जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला कसे झुकवले? मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा हीरो!

Marathwada Liberation Struggle: अंधारकोठडीतले दिवस, रझाकारांचा दहशतवाद आणि निजामाचा पराभव – मराठवाडा मुक्तिसंग्रामाची हृदयस्पर्शी कथा
Swami Ramanand Tirth, the spiritual leader and revolutionary who led the Marathwada Liberation Struggle against the mighty Nizam of Hyderabad

Swami Ramanand Tirth, the spiritual leader and revolutionary who led the Marathwada Liberation Struggle against the mighty Nizam of Hyderabad

esakal

Updated on

एकेकाळी हैदराबादचा निजाम, मीर उस्मान अली खान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जायचा. असं म्हणतात की तो हजार कोटींचा हिरा पेपरवेट म्हणून वापरायचा. त्याला ब्रिटिशांचा पाठिंबा होता, त्याच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे आणि मोठा सैन्यफाटा होता. पण त्याच्याविरुद्ध उभे राहिले ते एक साधे मुख्याध्यापक—स्वामी रामानंद तीर्थ. त्यांचा पगार फक्त ५० रुपये होता, त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नव्हती, पण त्यांच्या मनात फक्त देशासाठी प्रेम आणि त्याग होता. याच त्यागाच्या जोरावर त्यांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com