
Ambad Marigold Market
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरात विजया दशमी निमीत्त गुरूवारी (ता.2) सकाळ पासूनच शेकडो क्विंटल झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. लाल, पिवळ्या झेंडूची विक्री करताना विक्रेत्याने पाचोड नाका, बसस्थाकन, डॉ. आंबेडकर पुतळा, आठवडी बाजार, महावीर चौक, मोंढा,पंचायत समिती, गोलचक्री, महाराष्ट्रद्वार, भाजी मंडई, घनसावंगी फाटा, पारनेर पेट्रोल पंपसह आदी ठिकाणी झेंडूची विक्री करणारे शेतकरी,व्यापारी यांनी विक्रीची दुकाने थाटली होती.