Massajog Election: मस्साजोगचे विजयी उमेदवार देशमुख कुटुंबियांच्या भेटीला! आई भावुक; म्हणाल्या, गुलाल उधळला...

Swarupanand Deshmukh visits late Santosh Deshmukh home after winning Massajog Sarpanch election: सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर स्वरुपानंद देशमुख हे स्व. संतोष देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी देशमुख कुटुंबियांच्या घरी पोहोचले.
santosh deshmukh case

santosh deshmukh case

esakal

Updated on

Santosh Deshmukh Case: स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर बुधवारी या निवडणुकीचे निकाल हाती आहे. स्व. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ह्या सरपंचपदासाठी उभ्या होत्या. तर त्यांच्याविरोधात स्वरुपानंद देशमुख हे उभे होते. या लढतीमध्ये स्वरुपानंद देशमुख हे आश्चर्यकारकरित्या विजयी झाले आहेत. केवळ ९२ मतांनी त्यांचा विजय झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com