Dharashiv Crime: मतीमंद मुलीचे केले अपहरण अन् केले अत्याचार, पोलिसांनी केली सुटका

Latest Marathwada News: घरात एका अज्ञात महिलेला कोंडून ठेवले असल्याची गुप्त माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती.
Dharashiv Crime: मतीमंद मुलीचे केले अपहरण अन् केले अत्याचार, पोलिसांनी केली सुटका
Updated on: 

Latest Dharashiv News: शहरातील सैलानी बाबा दर्गा परिसरातील एका पडक्या घरातील कुलूपबंद खोलीत अपहरण करुण आणुन ठेवलेल्या एका मतीमंद मुलीची सुटका वाशी पोलिसांनी सोमवार (ता.१६) केली आहे.

आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असुन सदर मतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असुन मंगळवारी राञी वाशी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com