Leopard
sakal
कायगाव - गंगापूर तालुक्यातील भेंडाळा शिवारात बिबट्याने पुन्हा दहशत माजवली आहे. सोमवारी (ता. ५) पहाटे एका महिन्याच्या वासराचा फडशा पाडला. सहा दिवसांपूर्वी याच शिवारात एका गाईला भक्ष केले होते. सहा दिवसांत दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.