MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी, निष्काळजीपणा आणि रुग्णांची होत असलेली हेळसांड उघड; आमदार प्रवीण स्वामींच्या पाहणी, चौकशी व कडक आदेशांमुळे प्रशासनाला उत्तरदायित्वाची जाणीव
He also questioned repeated patient referrals, the non-functional CT scan machine and announced ₹10 lakh for upgrading the hospital mortuary facility.

He also questioned repeated patient referrals, the non-functional CT scan machine and announced ₹10 lakh for upgrading the hospital mortuary facility.

Sakal

Updated on

उमरगा, (जि. धाराशिव) : उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड आणि वारंवार होणारे रुग्ण रेफर करण्याच्या प्रकरणावर आमदार प्रवीण स्वामी यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विचारणा केली. शुक्रवारी (ता.१७) सकाळी उपजिल्हा रुग्णालयात नियोजित आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com