Mahur Gad Theft Case: माहूर गडावर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची १.५९ लाखांची पर्स गायब; गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने चोरी

माहूर गडावर दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील महिला भाविकाची १ लाख ५९ हजार ६०० रुपयांची रोकड व दागिने असलेली पर्स गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने लंपास
Shrine Theft: Mumbai Pilgrim's Purse Containing ₹57,000 Cash Stolen at Mahurgad

Shrine Theft: Mumbai Pilgrim's Purse Containing ₹57,000 Cash Stolen at Mahurgad

Sakal

Updated on

माहूर : माहूर गडावर दर्शना करिता आलेल्या मुंबई येथील महिला भाविकांची रोख 57 हजार रुपये व दोन सोन्याच्या अंगठ्या असलेली पर्स चोरली असल्याची घटना सोमवारी (ता.18) सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे. माहूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com