

Jalna Mystery Couple Found Hanging from Same Tree Police Investigation On
Esakal
कैलास दांडगे पारध, ता. 9: वाढोणा (ता. भोकरदन) जवळ असलेल्या कालिंका माता डोंगरपरिसरात पर्वतरांगांमध्ये एका सागवणाच्या झाडास एका प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 9) वालसावंगी (ता. भोकरदन) येथे उघडकीस आली. असून, याप्रकरणी पारध पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.