Latur: ‘केमिस्ट्री’चे दोन प्राध्यापक रडारवर?; लातूर शहरामध्ये ‘सीबीआय’च्या दोन पथकांचा मुक्काम
CBI Teams Continue NEET Probe: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी CBIची दोन पथके लातूरमध्ये दाखल झाली असून विविध ठिकाणी गोपनीय माहिती संकलित केली जात आहे.
लातूर: नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागची (सीबीआय) दोन पथके येथे आली असून दुसऱ्या दिवशी (ता. १९) त्यांनी शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन गाेपनीय माहिती जमा केली.