NEET Paper Leakage Case : लातूरात क्लासेस चालकाची सीबीआयकडून चौकशी

नीट पेपरफुटी प्रकरणात एका महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने एका क्लासेस चालकाकडे आपला मोर्चा वळवला आहे.
NEET Paper Leak Case

NEET Paper Leak Case

sakal

Updated on

लातूर - नीट पेपरफुटी प्रकरणात येथील एका महाविद्यालयाचा सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी (ता. १५) येथील एका क्लासेस चालकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. शुक्रवारी सकाळपासून या क्लासेस चालकाची त्यांच्याच फ्लॅटमध्ये सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com